महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिलेले वचन पूर्ण केले असून महाराष्ट्रातील महिलांच्या थेट बँक खात्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चे जुलै व ऑगस्ट महिन्यांचे एकूण 3 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
येत्या राखीपौर्णिमेनिमित्त व स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला या योजनेचा शुभारंभ झाला आहे. 31 जुलैनंतर अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या खात्यावरही लवकरच लाभाची रक्कम जमा होणार आहे. या योजनेतून महिलांना आर्थिक सक्षमता देणारे संवेदनशील मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार यांचे महिलांनी मनःपूर्वक आभार मानले.
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ
संत गोरोबाकाका मंदिराची प्रस्तावित नवीन कमान महाद्वाराची जागा बदलण्याची तेर ग्रामस्थांची मागणी