छत्रपती संभाजी नगर क्रीडा कार्यालय व ऑल इंडिया रोलर रिले स्केटिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक – 13 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंनी उत्कृष्ट यश संपादन करून गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.
यश संपादन केलेले खेळाडू पुढीलप्रमाणे –
- मितांश शिंगवी – गोल्ड मेडल
- स्नेहजीत पाटील – गोल्ड मेडल
- श्रेयस कसपटे – सिल्व्हर मेडल
- हार्दिक रूनवाल – सिल्व्हर मेडल
- आयूश मन्ने – ब्रांझ मेडल
- पृथ्वीराज जाधव – सिल्वर मेडल
- अर्णव फल्ले – सिल्वर मेडल
- आदित्य बागूल – सिल्व्हर मेडल
- पवन सरकाळे – सिल्व्हर मेडल
- समाधान मुंढे – सिल्वर मेडल
- संजित पाटील – सिल्वर मेडल .
वरील विजयी खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष श्री.भगवान जाधव सर, उपाध्यक्ष/प्रशिक्षक श्री. गणेश रोडे सर , सचिव – सौ.सविता जाधव मॅडम, सौ.स्नेहल रोडे मॅडम, संचिती जाधव, आदित्य माळी,यश नान्नजकर, सोहम देशमुख व सर्व पालकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे व सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन यांनी केले आहे.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न