Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > स्काऊट गाईड च्या वतीने महिलादिन साजरा करण्यात आला

स्काऊट गाईड च्या वतीने महिलादिन साजरा करण्यात आला

स्काऊट गाईड च्या वतीने महिलादिन साजरा करण्यात आला
मित्राला शेअर करा

महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे स्काऊट गाईड च्या वतीने महिलादिन साजरा करण्यात आला
यावेळी कार्यक्रमा चे अध्यक्ष पद शाळेच्या मुख्याधपिका श्रीमती धावणे मॅडम, व प्रमुख पाहुणे पर्वेक्षिका श्रीमती साठे मॅडम यांनी भूषविले.

यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून सर्वांना मार्गदर्शन केले यावेळी 9 वी च्या स्काऊट गाईड यांना उत्कृष्ट कार्याबद्दल शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले
यावेळी पी. डी. पाटील सर, मनोज मिरगणे सर. स्वप्निल पाटील सर पवन जगदाळे सर उपस्थित होते. सूत्रसंचालन विश्वभारती अंधारे, सृष्टी पाटील, आरती बरडे यांनी केले. यांनी केले महिला दिनानिमित्त संगीत खुर्ची स्पर्धा सर्व विद्यार्थी यांना अल्पोपहार देण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व स्काऊट गाईड विद्यार्थी व स्काऊट मास्टर श्री योगेश उपळकर सर यांनी परिश्रम घेतले.