श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित छत्रपती शिवाजी विद्यालय वाशी येथे गरजू विद्यार्थिनींना गणवेष वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

छत्रपती शिवाजी विद्यालय वाशी येथील सेवक श्री. सोमनाथ गुरव, श्री. कामे सर व मुख्याध्यापिका श्रीमती गाढवे मॅडम यांच्याकडून विद्यालयातील गरजू विद्यार्थिनींना शालेय गणवेश वाटप करण्यात आले.
त्यांच्या या कार्याबद्दल विद्यालयाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
More Stories
कुस्ती स्पर्धेत अगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्हा स्तरावर
बार्शीच्या शहाजी फुरडेंचा व्हिएतनाममध्ये सन्मान, विमा व्यवसायातील MDRT चा विशेष बहुमान
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’चा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ