एम.बी.बी.एस.श्री विक्रम निमकर सध्या निमकर हॉस्पिटल बार्शी तर श्रीमती लोचना घोडके सेवानिवृत्त सहसंचालक आरोग्य महाराष्ट्र यांनी घेतला आहे तर तिसरा मान कुमारी राधिका राजेंद्र खरसडे हिचा वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात पहिल्या प्रयत्नात एम.बी.बी.एस. मध्ये शासकीय कॉलेज गडचिरोली येथे प्रवेश निश्चित झाल्याने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ग्रामस्थांचे व जिल्हा परिषद शाळेच्या वतीने राधिका व राजेंद्र खरसडे वडील या दोघांचा सत्कार करण्यात आला.

आई वडिलांची आर्थिक परिस्थिती बिकट असताना तिने अभ्यासात पहिलीपासून आजपर्यंत सतत अभ्यासात
सातत्य ठेवून वैद्यकीय शिक्षणात प्राविण्य मिळवले. तिच्या सातत्य शिक्षण घेण्याच्या इतर शाळेतील विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी सौ.स्नेहल घोडके सरपंच, श्री.रमेश कोकाटे माजी सरपंच तथा सदस्य ग्रामपंचायत, श्री मेरत ग्रामपंचायत अधिकारी, श्री विजयकुमार कोकाटे सर गटशिक्षणाधिकारी कार्यालय भूम, श्री तावरे सर केंद्र प्रमुख शाळा, मुख्याध्यापक श्री अंधाळे सर, श्री शिंदे सर, श्रीमती टेकाळे मॅडम, श्री कुलकर्णी सर, सोमनाथ कोकाटे जिल्हा समन्वयक, विश्व जन आरोग्य सेवा समिती धाराशिव, श्री भगवान शिंदे स्वस्त धान्य दुकानदार, श्री अमोल अनभुले, श्रीमती अनुराधा कोकाटे आरोग्य कर्मचारी, श्रीमती अनभुले अंगणवाडी कार्यकर्ती, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद पवार, माजी अध्यक्ष पांडुरंग गव्हाणे, माजी अध्यक्ष आदिक कोकाटे, इत्यादी उपस्थित होते.
More Stories
कुस्ती स्पर्धेत अगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्हा स्तरावर
बार्शीच्या शहाजी फुरडेंचा व्हिएतनाममध्ये सन्मान, विमा व्यवसायातील MDRT चा विशेष बहुमान
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’चा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ