बार्शी :दिवाळी पाडव्याच्या सणा निमीत्ताने भवानी पेठ मित्र मंडळ बार्शी यांच्या वतीने भगवंत मंदिर बाहेर बसणार्या भिकार्यांचा मंडळाच्या वतीने एक आनोखा उपक्रम घेतला.तो म्हणजे भीक मागुन आपले उधर निर्वाह करणार्यांचा वाढदिवस साजरा केला.ज्यांनी आपल आयुष्य रस्त्यांवर बसुन भीक मागुन घावले.त्यांना बहुमान दिला.सर्व भीक मागणार्यांचे शाल,हार ,केके, फेटा बांधून त्याचा सन्मान केला.आयुष्यभर भीक मागुन उधर निर्वाह करणार्यांना या आनोख्या उपक्रमा मुळे चेहर्यावरील आंनदाला सिमा उरली नाही.
दिवाळी सण तर सगळेच आपल्या कुटुंबाबरोबर साजरा करतात .पण ज्यांना घर नाही आशा लोकांसोबत दिवाळी साजरी करत भवाणी पेठ मित्र मंडळ यानी आनोखा उपक्रम घेतला.अणि समजाची बांधिलकी जोपासली.आपण समजाच काही तरी देन लागतो याची जाणीव ठेवली.हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी विक्की जव्हेरी,संतोष शेट्टी, बबलू शेट्टी, संतोष वडेकर,सोनू नवगन,राम ससते, मुन्ना माळी, लक्ष्मुन चौहान,रमेश देशमाने,दत्ता तोर,अमर पवार ,अप्पा सांळुखे,राजाभाऊ नवगन,योगेश डोंबे,विकी वडेकर, शिवाजी गलांडे, गणेश ज्व्हेरी, हर्शल लोहार,गजभाऊ मांगडे,यश वडेकर,अक्षय गोंदले,आकाश हिंगमीरे, बबन चव्हाण, ईश्वर साखरे ,महेश माने.आदिनी परिश्रम घेतले.
More Stories
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत
तेर येथील नृसिंह नवरात्र महोत्सवाच्या रक्तदान शिबिरात 67 भक्तांचे रक्तदान
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान