▪︎ नुकतेच परिवहन विभागाने सारथी वेब पोर्टलवर 12 मार्च नंतर जुन्या ड्रायव्हींग लायसन्स बॅकलॉगची नोंदणी बंद केली जाणार याविषयी माहिती दिली आहे.
ड्रायव्हींग लायसन आधारकार्डशी लिंक कसे करावे ते जाणून घेऊ. आपल्या मोबाईलवर सुध्दा ही प्रक्रिया आपण करू शकतो त्याचबरोबर इतर सुविधा सुद्धा या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
कसे कराल ड्रायव्हींग लायन्स आधारशी लिंक ?
▪︎ ड्रायव्हिंग लायसन आधारला जोडण्यासाठी सर्वप्रथम
https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/stateSelection.do
या वेबसाईटवर जा यानंतर आपले राज्य निवडा नंतर नवीन पेज उघडेल
▪︎ त्यांनतर मेनूबारमध्ये अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करा, यानंतर ड्रायव्हिंग लायसन च्या (Renewal / Duplicate / Aedl / Others) या पर्यायवर क्लिक करा
▪︎ नंतर पुन्हा राज्याची निवड करून व Continue वर क्लिक करा, आधार कार्डची माहिती भरा
▪︎ त्यानंतर proceed वर क्लिक करून ड्रायव्हिंग लायसनची माहिती भरा
▪︎ त्यांनतर मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून Submit बटनावर क्लिक करा
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर