गेली दोन वर्षांपासून बंद असलेली बार्शी टेक्स्टाईल मिल चालू करा म्हणून आज राष्ट्रीय गिरणी कामगार संघटना आक्रमक झाली असून सर्व कामगारांनी मिल च्या प्रवेशद्वारावर निषेधाच्या घोषणा देत आंदोलन केले
कामगार संघटना व इंटक यांच्या वतीने आंदोलन करून केंद्रसरकारचा जाहीर निषेध करण्यात आल तसेच अमरावतीच्या खासदार सौ. नवनीत राणा यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
More Stories
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल
शासनाकडून जिल्हा नियोजनासाठी २२ हजार कोटी; ग्रामपंचायतींनी निधीचा सुयोग्य वापर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार