मुंबई | मी सुरुवातीपासून भाजपसोबत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माझी बाजू घेतली…त्यांच्या मतदारसंघात कामे झाली नाहीत तर आमदार नाराज होतील.
होय, त्यात (राज्यात भाजपची सत्ता येण्यास काहीच हरकत नाही): अशी स्पष्ट प्रतिक्रिया ANI वृत्तसंस्थेला बोलताना महाराष्ट्राचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली. तसेच आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंट वरती पोस्ट केली आहे. सत्ता स्थापने संदर्भात प्रथमच अशी स्पष्ट प्रतिक्रिया असल्याने महत्वाची ठरते आहे.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद