सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉ. को.ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबईच्या नूतन शाखेच्या कार्यालयाचे उद्घाटन बार्शी येथे संपन्न झाले.
बार्शी येथे सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉ. को.ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई यांची ही नूतन शाखा बार्शी येथे
सुरू झाल्यामुळे बार्शी व बार्शी तालुक्यातील तसेच परांडा,भूम, वाशी, करमाळा, माढा येरमाळा येथील माध्यमिक शिक्षकांना होणार आहे.
आजच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून पतसंस्थेचे चेअरमन मा. श्री चंद्रकांत बाजीराव पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंत (पुणे विभाग शिक्षक मतदार संघ) तसेच यावेळी माननीय अरुण दादा बारबोले (अध्यक्ष यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी) माननीय श्री कपिल दादा कोरके (अध्यक्ष जय जगदंबा बहुउद्देशीय संस्था सर्जापूर)
माननीय श्री. शिवाजी शिंदे ( व्हा .चेअरमन बाळे पन संस्था) माननीय श्री मारुती गायकवाड सर (संचालक बाळे पत संस्था) सुरेश गुंड सर (संचालक बाळे पत संस्था ) श्री राजकुमार पुजारी सर (अध्यक्ष मुख्याध्यापक संघ बार्शी तालुका) माननीय श्री मुकुंद मोहिते सर (चेअरमन बाळे पत संस्था) माननीय श्री. अण्णासाहेब मोरे संचालक महाराष्ट्र रा. शाळा कृती समिती पतसंस्था पंढरपूर ) श्री राजेंद्र आसबे सर ( राज्य संघटक महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिति) राजेश पवार सतीश गोडगे अरविंद चव्हाण मेटे सर चव्हाण सर डमरे सर उपरे सर क्षिरसागर सर इकारे सर पवार सर चिकने सर घावटे सर तसेच सर्व सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक पालक संचालक मा.श्री.प्रमोद (पप्पू) देशमुख सर,सुत्रसंचलन श्री प्रताप दराडे सर,तर आभार पतसंस्थेचे खजिनदार श्री.सतेश शिंदे सर यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.प्रमोद (पप्पू) देशमुख सर व पतसंस्थेचे सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम केले.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद