इस्रायल येथील रस्त्याला शिवाजी महाराजांचे नाव देणार; इस्रायल वाणिज्य दूत

इस्रायलचे वाणिज्य दूत कोबी शोशानी यांनी शुक्रवारी (दि.२८) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली त्यावेळी इस्रायल येथील रस्त्याला शिवाजी महाराजांचे नाव देणार असे ते म्हणाले.