इस्रो आज रात्री 9:58 वाजता श्रीहरिकोटा येथून स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट (स्पॅडेक्स) लाँच करणार आहे. स्पॅडेक्सला PSLV-C60 मधून रवाना केले जाणार आहे.
आतापर्यंत जगातील निवडक अशा अमेरिका, रशिया, चीन या देशांजवळच अंतराळात 2 अंतराळ यान किंवा उपग्रहांना जोडण्याची आणि वेगळे करण्याची क्षमता होती या मोहिमेच्या यशामुळे भारत यांच्या गटात सामील होणार आहे.
स्पाडेक्स (स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट) हे ऑर्बिटल डॉकिंगमध्ये भारताची क्षमता स्थापित करण्यासाठी एक अग्रगण्य मोहीम आहे, जी भविष्यातील मानवी अंतराळ उड्डाण आणि उपग्रह सेवा मोहिमांसाठी एक प्रमुख तंत्रज्ञान आहे.
प्रक्षेपण: ३० डिसेंबर, रात्री १०:००:१५
(२२:००:१५ तास)
प्रक्षेपण या लिंकवर पहा Watch live:
More Stories
तृतीयपंथीयांच्या जागतिक परिषदेसाठी बार्शीचे सचिन वायकुळे यांना निमंत्रण
एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा निकाल तारीख
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त भव्य रक्तदान व आरोग्य शिबीराचे आयोजन