Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश
मित्राला शेअर करा

महाराष्ट्र विद्यालय बार्शी मधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले. यामध्ये इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये ११ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. यशवी विद्यार्थ्यांमध्ये श्रीशैल घाडगे, मुग्धा शिंदे, शुभ्रा माने, ज्ञानसी फरताडे, ईश्वरी मोरे, सम्राट सरवदे, स्वराज भोळे, प्रसन्न फटाले, शिवतेज भोसले, सायली निकम, सार्थक जगदाळे, वेदांश्री देशमुख, आरोही ठाकरे तर ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये १७ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. यामध्ये श्रेयस लोखंडे, शुभम कदम, शुभम अवतार, विराज तिकटे, सृष्टी जाधव, प्रिन्स सूर्यवंशी, संजीवनी सुपेकर, वेदांत गव्हाणे, मिसबाह पठाण, ओम गायकवाड, रिया काटकर, संयमी भोसले, चिन्मयी नलवडे, रणवीर गुंड, प्रसाद काशीद, उमर शेख या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

इयत्ता ५ वी साठी एस.डब्ल्यू. करंजकर, स्वप्निल पाटील, पी.एस. जाधव व ए.आर.जाधव तर इयत्ता ८ वी साठी एस एम डिसले, एस एल देशमुख,ए व्ही पवार ,पी सी जुगदार या सर्व शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ.बी.वाय. यादव, उपाध्यक्ष एन.एन. जगदाळे, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी.टी.पाटील, सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य ए.पी.देबडवार, संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ मिराताई यादव, एस.बी.शेळवणे, बी.के. भालके, सर्व कार्यकारिणी सदस्य व सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या प्राचार्या के.डी. धावणे, उपमुख्याध्यापक आर बी सपताळे, पर्यवेक्षक एस सी महामुनी, पर्यवेक्षिका एन बी साठे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.