Mediatek ने नुकतेच नेक्स्ट जनरेशन फोनसाठी FLAGSHIP Dimensity 9000 चिपची घोषणा केली आहे.
कॉम्प्युटर असो की मोबाईल त्याची सर्व कार्यक्षमता अवलंबून असते प्रोसेसर चीप वरती अणि सर्वच कंपन्या आपले मोबाईल, लॅपटॉप संगणक अधिक वेगवान व बनण्याच्या प्रयत्नात असतात.
मोबाईल च्या बाबतीत थोडेसे वेगळे आहे कारण मोबाईल वापरकर्ते आता प्रथम 5G तंत्रज्ञानाचा विचार केला जातो तसेच कॅमेरा क्वालिटी, गेमिंग परफॉर्मन्स, व्हीडिओ क्वालिटी अणि डिस्प्ले इत्यादी बाबींचा ही विचार करतात.
(मीडियाटेक) Mediatek ने नुकतेच नेक्स्ट जनरेशन फोनसाठी FLAGSHIP Dimensity 9000 चिपची घोषणा केली ज्यामुळे मोबाईल वापरकर्त्यांना अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
काय असतील या चीपची वैशिष्ट्ये
● सर्व-नवीन 4nm आर्किटेक्चर
● जगातील पहिली Cortex-X2 स्मार्टफोन चिप
अल्ट्रा कोअर (1x कॉर्टेक्स-X2 3.05Ghz)
सुपर-कोर (3x कॉर्टेक्स-A710 2.85Ghz)
कार्यक्षमता कोर (4x कॉर्टेक्स-A510)
LPDDR5x सपोर्ट
5th Gen AI (4x अधिक कार्यक्षम)
● जगातील 1ला BT 5.3 सपोर्ट आणि वाय-फाय 6E
● 8K AV1 सपोर्ट आणि HDR10+
● जगातील पहिला 320MP कॅमेरा सपोर्ट
● एकाच वेळी 3 कॅमेऱ्यांवर 4K HDR रेकॉर्ड करा
● जगातील पहिला ट्रिपल कॅमेरा 18-बिट HDR व्हिडिओ (3 कॅमेरा, प्रति फ्रेम 3 एक्सपोजरसह)
● आर्म माली-G710 GPU (जगातील पहिला)
● रे ट्रेसिंग, 180hz FHD+)
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी येथे चर्मकार समाज वधूवर सुचक मेळावा संपन्न