राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विविध विद्याशाखांमधील प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या , MHT CET 2022 परीक्षेची नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून विद्यार्थ्यांनी मुदतीत ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे.

10 फेब्रुवारी पासून अर्जाची नोंदणी सुरु झाली असून 31 मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल, अर्ज करण्यापुर्वी तज्ञ शिक्षक, यापूर्वी परीक्षा दिलेले व पात्र झालेले विद्यार्थी तसेच फॉर्म भरणारे नेट कॅफे यांचा सल्ला घ्यावा जेणेकरून आवश्यक कागदपत्रे व अभ्यासक्रम विषयी आवश्यक माहिती मिळू शकेल.
अर्ज कुठं करायचा ?
शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता येणाऱ्या MHT CET परीक्षेच्या नोंदणीसाठी विद्यार्थी
या पोर्टलला भेट देऊन सविस्तर माहिती घेता येईल.
हि माहिती विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे आपण इतरांना देखील शेअर करा
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ