लोकशक्ती नागरी सहकारी पतसंस्था बार्शी यांच्यावतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथील सहशिक्षक पदावर कार्यरत असलेले श्री. सुरेश डिसले यांना देण्यात आला.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. बी. वाय.यादव, उपाध्यक्ष एन.एन. जगदाळे, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी. टी.पाटील, सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य श्री. ए. पी. देबडवार, संस्थेचे खजिनदार श्री. जयकुमार शितोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्रीमती डॉ मिराताई यादव, श्री. एस. बी.शेळवणे ,सर्व कार्यकारिणी सदस्य, सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या प्राचार्या के. डी. धावणे, उपमुख्याध्यापक श्री.आर.बी. सपताळे, पर्यवेक्षक श्री. एस. सी. महामुनी, पर्यवेक्षिका श्रीमती एन.बी. साठे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन कले.
*****************************************
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न