कै. अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेली मराठा समाजाची सगळ्यात पहिली संघटना व मराठा समाजाची सगळ्यात जुनी संघटना अखिल भारतीय मराठा याचा इतिहास सर्व इतिहास सर्व मराठ्यांच्या माहीतच आहे.

महासंघ यांचे राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन 2024 नाशिक येथे संपन्न होत आहे तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
या अधिवेशनात अखिल भारतीय मराठा महासंघ आयोजित राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन २०२४
परिसंवाद आजचे व उद्याचे नाशिक आणि मराठा समाज तसेच कृषी, उद्योग, पर्यटन, रोजगार क्षेत्रातील संधी अणि रोजगार, शिक्षण अणि आरक्षण महिला व युवकांचे भवितव्य अणि दिशा यावर मार्गदर्शन होणार आहे
कै. अण्णासाहेब पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गेल्या अनेक वर्ष सातत्याने न्यायालयात शासन स्तरावर व रस्त्यावर वेगवेगळ्या लढाया लढून मराठा समाजासाठी संघर्ष करणाऱ्या माननीय राजेंद्र कोंढरे साहेब यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन नाशिक येथे संपन्न होत आहे.
तरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठा समाजाची ताकद दाखवण्याचे आवाहन मराठा महासंघाचे वतीने करण्यात आले आहे .
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
शासनाकडून जिल्हा नियोजनासाठी २२ हजार कोटी; ग्रामपंचायतींनी निधीचा सुयोग्य वापर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार