बार्शी : शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत आनंदगंगा फाउंडेशन कोल्हापुर यांनी पुरस्कार सोहळ्यात ओन्ली समाज सेवा बहूउद्देशिय संस्था बार्शी तालुका उपाध्यक्ष व संतोष गुळमिरे प्राथमिक विद्यामंदिर बार्शी या शाळेचे सहशिक्षक गणेश नारायण कदम यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३ हा पुरस्कार यांना देण्यात आला.

असे आनंदगंगा फाउंडेशन कोल्हापुर या संस्थेचे संस्थापक मा श्री तानाजी पवार यांनी समारंभात सांगीतले वरील पुरस्कार देण्यात आला.
असे गणेश कदम सर यांनी सांगीतले त्यांच्या या पुरस्कारासाठी ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी या संस्थेचे राहुल वाणी व सदस्य, पदाधिकारी तसेच, भैरवनाथ शिक्षण संस्था बार्शी संस्थापक मा. श्री संतोष गुळमिरे साहेब, शिक्षक, पञकार बंधु यांनी शुभेच्छा दिल्या व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक