केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी मेरा रेशन ॲप लाँच केले आहे या ॲपच्या मदतीने रेशन कार्ड धारकांना रेशन कार्ड संबंधित सर्व कामे घरबसल्या आपल्या मोबाईलवर करता येतील
पहा कशी आहे हि योजना ?

https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.onenationonecard
प्राथम वरील लिंकवर क्लिक करा व मेरा रेशन ॲप डाऊनलोड करा
▪️ केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, मेरा रेशन ॲपच्या मदतीने रेशन कार्डसाठी नोंदणी करता येईल, तसेच रेशन कार्ड डाउनलोड देखील करता येईल
▪️ तसेच रेशन कार्डधारकांना कोणकोणत्या वस्तू मिळत आहेत याची माहितीही घेता येईल, रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करता येईल
▪️ याव्यतिरिक्त रेशन कार्डवर आतापर्यत किती धान्य मिळाले आहे, तसेच जवळच्या रेशन दुकानाची माहिती घेता येईल आणि रेशन डीलर बदलण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे
रेशन कार्ड ट्रान्स्फर करणे – जर आपण एका राज्यातून दुसऱ्या राज्यात राहण्यासाठी जात असाल तर आपले रेशन कार्ड मायग्रेशन किंवा ट्रान्स्फर देखील करता येणार आहे
केंद्र सरकारने सुरु केलेली – ही योजना रेशन कार्ड धारकांसाठी खूप महत्वाची आहे, आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील शेअर करा
More Stories
शासनाकडून जिल्हा नियोजनासाठी २२ हजार कोटी; ग्रामपंचायतींनी निधीचा सुयोग्य वापर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार, गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय
बार्शीच्या शहाजी फुरडेंचा व्हिएतनाममध्ये सन्मान, विमा व्यवसायातील MDRT चा विशेष बहुमान