Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > नर्सरी ते पहिलीच्या प्रवेशासाठी नवी वयोमर्यादा जाहीर – पहा काय आहे नवीन बदल

नर्सरी ते पहिलीच्या प्रवेशासाठी नवी वयोमर्यादा जाहीर – पहा काय आहे नवीन बदल

नर्सरी ते पहिलीच्या प्रवेशासाठी नवी वयोमर्यादा जाहीर - पहा काय आहे नवीन बदल
मित्राला शेअर करा

आपल्या लहानग्या पाल्यांना पहिल्यांदा प्रवेश घेण्यासाठी सर्वच पालकांमध्ये उत्सुकता असते अश्या पहिल्यांदाच शाळेत प्रवेश घेणाऱ्या पाल्यांसाठी महत्वाची बातमी आहे.

नर्सरी ते पहिलीच्या वर्गातील प्रवेशासाठी मुलाचं नेमकं वय किती असाव याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सुधारित परिपत्रक जारी केेले आहे.

या परिपत्रकानुसार २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई प्रवेशासाठी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत खालील प्रमाणे वयमर्यादा असे आवश्यक असेल.

प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर टेमकर यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

▪︎ प्ले ग्रुप / नर्सरी प्रवेशासाठी ४ वर्ष ५ महिने ३० दिवस

▪︎ ज्युनिअर केजी मध्ये प्रवेश घेण्यासाठी ५ वर्ष ५ महिने ३० दिवस

▪︎ सिनिअर केजी प्रवेशासाठी ६ वर्ष ५ महिने ३० दिवस

▪︎ इयत्ता पहिली प्रवेशासाठी ७ वर्ष ५ महिने ३० दिवस अशी मर्यादा आहे.

शाळेतील प्रवेशासाठीच्या वयोमर्यादेत बदल झाले हि माहिती शाळेत नव्याने प्रवेश घेणार्‍या बालकांच्या पालकांसाठी महत्त्वाची आहे.