बार्शी:- चंद्रकांत पवार यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त आज न पा शाळा क्रमांक 3 येथे 2 झोके, घसरगुंडी व खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी बाजार समितीचे माजी सभापती रणवीर राऊत, चंद्रकांत पवार, पंचायत समिती सदस्य सुमंत गोरे, पत्रकार संजय बारबोले, धैर्यशील पाटील, समिर वायकुळे, समाधान पाटील, अण्णा वाणी, राम शिंदे, हनुमंत पवार, सचिन गोडगे, प्रवीण पवार, अतिश थोरात, बजरंग पवार, उमेश कानडे, अजिनाथ कदम, तात्या सातपुते, कालिदास गवळी, आप्पासाहेब गडगंजे, अरविंद वाणी, विश्वास जाधव, निलेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ