Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > ओन्ली समाज सेवा बहूउद्देशीय संस्था बार्शी तालूकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

ओन्ली समाज सेवा बहूउद्देशीय संस्था बार्शी तालूकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

ओन्ली समाज सेवा बहूउद्देशीय संस्था बार्शी तालूकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
मित्राला शेअर करा
                                                     बार्शी : बार्शी येथील ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी ही दरवर्षी नवनवीन उपक्रम घेत असते. या वर्षी संस्थेने शिक्षक दिनानिमीत्त शिक्षकांचा गौरव करायचा ठरवले. आणि शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव ४ सप्टेंबर पर्यत मागवून घेतले. आज कमिटी मध्ये प्रस्ताव ठेवून योग्य प्रस्ताव निवडुन संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी घोषीत केले. ते पुढीलप्रमाणे..

१) सौ.सविता रामा सुकाळे २) गणेश नारायण कदम
३) सचिन बाळासाहेब छबिले ४)सौ.संगीता शिवाजी गणगले ५) सौ.दिपाली गुरुलिंग सलसगी (कुंभारे)
६) सुरेश चंद्रकांत महामुनी ७) गणेश शंकर गोटे
८) डॉ.प्रा.रणजित नागनाथ शिराळ ९) सौ.स्मिता सुरेश सुरवसे १०) श्रीमती परवीन याकुब मुल्ला
११) प्रसन्न रामचंद्र दिवाणजी १२) संतोष कमलाकर घावटे १३) विजयकुमार प्रल्हाद गुळमिरे १४) संदेश बिभीषण घाडगे १५) भगवान बब्रुवान लोकरे १६) डॉ.दिपक प्रकाश गुंड १७) सौ.शितल लक्ष्मण संकपाळ
१८) बाळासाहेब भानुदास गायकवाड १९) सौ. शितल साहेबराव मगर २०) सुरेश शंकर राऊत २१) वनिता रामराव हजारे

तसेच संस्थेने काही विशेष पुरस्कार पण दिले आहे ते पुढील प्रमाणे

विशेष पुरस्कार
१) सौ.उज्वला दत्तात्रेय व्हनाळे आदर्श मुख्याध्यापिका २) श्रीपाद नामदेव भंडारी automobile technology ३) सुधीर दशरथ वाघमारे, वक्ष संवर्धन समिती बार्शी. ४) राजाराम तायाप्पा वाघमारे.

या पुरस्कारांची निवड संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांच्या अध्यक्षतेखाली विजयजी दिवानजी, नागनाथ सोनवणे, फल्ले सर, सायरा मुल्ला मॅडम, सारिका जाधवर रेखा सुरवसे रागिनी झेंडे अपर्णा शिराळ, या निवड समितीने केली. या पुरस्काराचे स्वरुप ट्राॅफी, प्रमाणपञ, फेटा, शाल अशा स्वरुपात राहील. पुरस्कार वितरण हे ११ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी 10 ते 2 गौतम गार्डन या ठिकाणी प्रमुख मान्यवर पाहुणे यांच्या उपस्थीत पार पडेल पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन केले. अशी माहीती संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी दिली.