हा सन्मान सोहळा ८ मार्च २०२२ रोजी सकाळी ९ आयोजित करण्यात आला आहे या सोहोळ्यात
शिवाजी महाविद्यालय बार्शीच्या प्राचार्या प्रा. डॉ. सौ. भारती दिलीपराव रेवडकर, पोलीस उपनिरीक्षक, बार्शी शहर सौ. सारिका बजरंग गटकुळ, एम. आय. टी. व्ही. जी. एस. च्या प्रिन्सिपल सौ. रेखा दिलीप पाटील, सी.एच.ओ. समुदाय आरोग्य अधिकारी सौ. रोहिणी अबुजर मुल्ला, हेड कॉन्स्टेबल, बार्शी शहर सौ. सिंधू दगडू देशमुख, बार्शी बीट अंगणवाडी सुपरवायझर सौ. शबीस्ता जमादार, डब्ल्यू . पी. एन. कुर्डुवाडीच्या सौ. रेश्मा नागनाथ कदम या कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.
सौ. सायरा नूह मुल्ला, सौ. रेखा दत्तात्रय सुरवसे ( विधाते ) , कु. सारिका माधवराव जाधवर , सौ . सिमा राजेंद्र तांबारे , सौ. रागिणी भारत झेंडे ( कदम ) सौ.कोमल राहुल वाणी, सौ.माधुरी अतुल वाणी, सौ. वैशाली ढगे, सौ. निता काजळे, सौ. नंदा कुलकर्णी , सौ. रेखा वराडे, श्रीमती लक्ष्मी मोहिते, सौ. रेखा सरवदे तसेच ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.
समारंभाचे ठिकाण – ‘श्रीराम निवास’ आगळगाव रोड, वाणी प्लॉट, बार्शी
अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल रामराव वाणी यांनी दिली
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत