सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने श्री प्रसन्नदाता चषक बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन बार्शी येथे 22 जानेवारी रोजी प्रसन्नता मंदिर येथे करण्यात आल्याची माहिती श्री नितीन अग्रवाल यांनी दिली ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक 18 टॉपिक व 26 पथके व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे तरी सर्व इच्छुक स्पर्धेकानी नितीन अग्रवाल यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

यावेळी प्रसन्नता दाता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष कमलेश मेहता बार्शीचे प्राध्यापक चंद्रकांत उल भगत, विद्याधर जगदाळे, दत्तात्रय गोरे, व शेटे सोमनाथ दळवी, उपस्थित होते.
More Stories
कर्मवीर विद्यालय चारे येथे चित्रकला मार्गदर्शन शिबिर
महाराष्ट्र विद्यालयात शिक्षक – पालक मेळावा उत्साहात संपन्न
नियोजन भवन येथे 7 ऑगस्ट रोजी “Soulful सोलापूर” उपक्रमांतर्गत पर्यटन विकास कार्यशाळेचे आयोजन