या वर्षी भैरवनाथ शिक्षण संस्था बार्शी संचलित श्री संतोष गुळमिरे प्राथमिक विद्यामंदिर बार्शी या शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती चांगदेव मुंढे यांना उत्कृष्ठ कामाबद्दल पुरस्कार दिला यामध्ये त्यांना प्रमाणपञ सन्मानचिन्ह गुलाब पुष्प देवुन सन्मान केला.
आणि भैरवनाथ शिक्षण संस्थेतील राजश्री निंबाळकर ( सहशिक्षीका ) यांना ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी या संस्थेने चांगल्या कार्याबद्दआल जगतिक महीला दिनानीमीत्त सत्कार केला. भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री संतोष गुळमिरे यांनी दोन्ही शिक्षकांचे आभार मानले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत