राज्यात सध्या सगळीकडे पावसाचे वातावरण आहे . हवामान खात्याने कोकणासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला .

या लिंकवर क्लिक करा अणि पहा चक्रीवादळाची सध्याची स्थिती
पहा चक्रीवादळाची सध्याची स्थिती ?
पालघर , ठाणे , रायगड , रत्नागिरी , नाशिक , धुळे आणि जळगाव जिल्ह्यांना ‘ रेड अलर्ट ‘ देण्यात आला आहे . गुलाब चक्रीवादळाचा प्रभाव पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील कोकण , मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये दिसेल , असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे
More Stories
शासनाकडून जिल्हा नियोजनासाठी २२ हजार कोटी; ग्रामपंचायतींनी निधीचा सुयोग्य वापर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार, गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय
बार्शीच्या शहाजी फुरडेंचा व्हिएतनाममध्ये सन्मान, विमा व्यवसायातील MDRT चा विशेष बहुमान