Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > पंढरीच्या विठूरायाचे लाईव्ह दर्शन

पंढरीच्या विठूरायाचे लाईव्ह दर्शन

पंढरीच्या विठूरायाचे लाईव्ह दर्शन
मित्राला शेअर करा

पंढरपूरचा विठूराया म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वारकऱ्यांना आषाढी वरची ओढ लागलेली असते. परंतु मागील वर्षात covid मुळे विठ्ठल भक्तांना आपली वारी पोहोचवता आली नाही सध्या आषाढी वारीच्या निमित्तानं फक्त महाराष्ट्रातीलच नाही, तर देशभरातील लाखो भाविक पंढरपूरच्या रवाना झाले आहेत. या वर्षी वारीला येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

आता जिओ टिव्हीच्या माध्यमातून खालील लिंक वर क्लिक केल्यावर भाविकांना पांडुरंगाचं ऑनलाइन दर्शन घेता येणार आहे.

विठ्ठल दर्शन पंढरपूर live

https://vitthalrukminimandir.org/mobile-app/index.html

आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात जिओ टीव्हीच्या (Jio TV App) माध्यमातून पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे लाईव्ह दर्शन भाविकांना घरबसल्या घेता येईल. जिओनं आपल्या ग्राहकांना यंदा आषाढी एकादशीला दिलेली ही भेटच म्हणायला हरकत नाही. यामुळं भाविकांना विठूरायाच्या दर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. Jio tv च्या माध्यमातून सर्वांना आपल्या विठुरायाचे दर्शन कधीही आपल्या मोबाईलवर घेता येऊ शकते.

…आषाढीच्या दारी पाढूंरंगा. द्वारी.
भक्तीभावाची आठवण करी वारकरी,,,!
…एक दिनांचा सोहळा भरून पाही डोळा.
होते संप्रदाय गोळा वारकरी,,,,,!

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय..जय..हरी..विठ्ठल