दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

दहावी बारावीची ( Ssc, Hsc Exam) लेखी परीक्षा नको अशी याचिका विद्यार्थ्यांकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती यावर आज न्यायमूर्ती ए एम खानविलकर, दिनेश माहेश्वरी आणि सीटी रविकुमार यांनी ही याचिका फेटाळली आहे त्यामुळे दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत – असे सुप्रीम कोर्टाने सांगितले
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मातृभूमी प्रतिष्ठानच्या इनडोअर स्टेडियमचे भूमिपूजन मोठ्या हर्ष उल्हासात संपन्न