सोलापूर दि. 22 :- सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अक्कलकोट, मंगळवेढा, सांगोला, मोहोळ, बार्शी, पंढरपूर व आजू बाजूच्या जिल्ह्यातील बहुसंख्य रूग्ण उपचाराकरिता येत असतात, रूग्णांना रूग्णालयांमध्ये धर्मादाय योजनांचा लाभ मिळत नसल्याने व रूग्णांना अनेक अडचणीस सामोरे जावे लागत असल्याने सदर हॉस्पिटल मध्ये धर्मादाय योजनांचा 100 टक्के लाभ रुग्णांना मिळावा म्हणून सोलापूर जिल्ह्यातील धर्मादाय रूग्णालयांची यादी पुढीलप्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे.

रुग्णालयाचे नाव व संपूर्ण पत्ता:- 1)श्रीमती मल्लावाबाई वल्याळ चॅरिटेबल डेंटल हॉस्पिटल, 2,3, गणेश शॉपींग सेंटर, सोमवार पेठ, सोलापूर.- वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- श्रीनिवास मंताठी मोबाईल क्र. 9423536188,
2)पंडीत दिनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालय व हॉस्पिटल, १९/१, पंडीत दिनदयाल उपाध्याय डेंटल कॉलेज, केगांव, देगाव रोड, सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- संतोष देशमाने मोबाईल क्र. 7972688224,
3)अश्विनी रुरल मेडीकल कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, गट नं. २६१ आणि २६२, कुंभारी, अश्विनी रुरल मेडीकल कॉलेज, हॉस्पिटल अँन्ड रिसर्च सेंटर, कुंभारी, ता. द. सोलापूर, जि. सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क:- उमाकांत ढगे मोबाईल क्र. 9423590415, डॉ. करजखेडे मोबाईल क्र.7719094216,
4)श्री विठ्ठल हॉस्पिटल, पुणे रोड, के.बी.पी. कॉलेजच्या समोर, पंढरपूर, जि. सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क:- नुतन मोरे मोबाईल क्र. 9922195142,
5) शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेद रुग्णालय, 118/119, शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेदीक हॉस्पिटल, जुनी फौजदार चावडी जवळ, सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क:- श्री. डी.आर.समर्थ मोबाईल क्र. 8766825161,
6) अल-फैज जनरल हॉस्पिटल, सिध्देश्वर पेठ, बेगम पेठ पोलिस चौकी जवळ, सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क:- बिलाल मोमीन मोबाईल क्र. 9112992421,
7) यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, 6158, सिध्देश्वर पेठ, जिल्हा परिषद जवळ, सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क:- श्री. सुकांत बेळे मोबाईल क्र. 9595258488,
8) श्री. सिध्देश्वर कॅन्सर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, 276/1 पी, दैनिक संचार ऑफीस जवळ, सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क:- श्री हनमंत पाटील मोबाईल क्र. 8805450565,
9) जगदाळे मामा हॉस्पिटल, कर्मवीर नगर, बार्शी, जि. सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क:- श्री. सचिन गारमपल्ली मोबाईल क्र. 9673755620,
10) युगांधर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, 283/ 1 बी, होटगी रोड, मुलतानी बेकरी मागे, सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क:- श्री राहुल यमाजी मोबाईल क्र. 9403412249,
11) नर्गीस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, बाशी, आगळगाव रोड, जि. सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क:- श्री. राहुल शिराळ मोबाईल क्र. 9822741529,
12) लायन्स मथुराबाई फत्तेचंद ब्रिजमोहन दमाणी हॉस्पिटल, लॉयन बी.पी. नेत्रालय, मथुराबाई फत्तेचंद हॉस्पिटल,125, दमाणी नगर, पावन गणपती जवळ, सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क:- डॉ. शिवाजी पाटील मोबाईल क्र. 9665696315,
13) लोकमंगल जीवक हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, पी 12, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल ट्रस्ट, एम.आय.डी.सी. प्लॉट नं. 12, निलम नगर, सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क:- अंबादास सिलगारी मोबाईल क्र. 8975722093,
14) इंडियन कॅन्सर सोसायटी, 8389/ बी, रेल्वे लाईन, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क:- पियुषा देशपांडे मोबाईल क्र. 9975502544,
15) गांधीनाथा रंगजी हॉस्पिटल, 13, बुधवार पेठ, बाळीवेस रोड, विद्यानंद कॉ. ऑप बँके जवळ, सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क:- रमेश कांबळे मोबाईल क्र. 9850328324,
16) धनराज गिरजी हॉस्पिटल ट्रस्ट, 4, रेल्वे लाईन, सोलापूर महानगरपालिकेच्या मागे, सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क:- चोपडे एच.एस. मोबाईल क्र. 9850989053, 17) जनकल्याण हॉस्पिटल, 62/1/2, जनकल्याण हॉस्पिटल, पंढरपूर, जि. सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क:- डॉ. सुधीर शिनगारे मोबाईल क्र. 9922614724
More Stories
श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत विविध प्रकारचे दाखल्याचे शिबीर आयोजन
कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज गिरी गोसावी यांचे निधन, वारकरी सांप्रदायासह गोसावी समाजावर शोककळा
तेर येथील तेरणा हायस्कूलचा 97 टक्के निकाल