केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्रालय, IIT मद्रास आणि डिजिटल टेक कंपनी MapmyIndia यांनी मिळून MapmyIndia MOVE नावाचे नवीन नेव्हिगेशन अँप लॉन्च केले , हे ॲप प्लेस्टोर वर उपल्बध असेल

ॲप कसे काम करेल ?
MapmyIndia Move ॲपच्या मदतीने नेव्हिगेशन सेवा चालकांना येणारी अपघात क्षेत्रे, स्पीड ब्रेकर्स, तीक्ष्ण वळणं आणि खड्डे यांसह इतर धोक्यांबद्दल व्हॉइस आणि व्हिज्युअल अलर्ट देईल
https://play.google.com/store/apps/details?id=com.mmi.maps
वरील लिंक क्लिक करून तुम्हाला हे app डाऊनलोड करता येईल
रस्ते वाहतूक मंत्रालयाने केलेला हा उपक्रम देशातल्या वाढते रस्ते अपघात व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी – केलेल्या नियोजनाचा एक भाग आहे.
MapmyIndia Move app च्या मदतीने स्पीड ब्रेकर्स तसेच आदी नेव्हिगेशन बद्दल अगोदर माहिती झाल्याने अनेक अपघाताचा धोका कमी होण्यास मदत होईल असे त्यांच मत आहे.
More Stories
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल