माळशिरस; श्रीपुर पत्रकार संघाचे अध्यक्ष मा. महादेव जाधव यांच्या शुभहस्ते स्वातंत्र्यदेवतेच्या प्रतिमेचे पूजन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार पत्रकार प्रकाश केसकर, पत्रकार सुखदेव साठे,हिम्मत नागणे, शिवराम गायकवाड,बबलू कदम बिभीषण पाटील, गणेश साळुंखे आदींच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले

श्रीपुर पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव जाधव (दैनिक सुराज्य), संघाचे सचिव मा.प्रकाश केसकर(तरूण भारत) मा.सुखदेव साठे(दैनिक पुढारी),मा.गणेश जोगळेकर (दैनिक जनसत्य),मा.दत्ता नाईकनवरे (दैनिक संचार) मा.विनायक बागडे (दैनिक तरूण भारत संवाद),मा.अरविंद साठे(दैनिक शिवनिर्णय),मा.दादा माने(दैनिक एकमत), मा.राजु टिंगरे (साप्ताहिक पांडुरंग प्रसाद),मा.हुसेन मुलाणी (दैनिक बंधुप्रेम,टाइम्स ९ मराठी पोर्टल) आदी उपस्थित बबलू कदम, सचिन गायकवाड, दत्तात्रेय दोरगे,सागर यादव, राजाभाऊ मोळे,डॉ.नागन्नाथ दगडे, गणेश साळुंखे,राहूल जगताप,चैतन्य जोशी,दीपक घळके आदी उपस्थित मान्यवरांनी पत्रकार बांधवांना कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर पत्रकार गणेश जोगळेकर यांचा प्रजासत्ताक दिन विशेष अंक प्रकाशन सोहळा संपन्न झाला
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराम गायकवाड यांनी केले व उपस्थितांचे आभार मा.पत्रकार विनायक बागडे यांनी केले
यावेळी सुमीत नागणे,सुरज गुळुमकर, ऋषीकेश कुलकर्णी, रवी पिसे, श्रीनिवास गायकवाड, विशाल साठे,स्वप्नील कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
More Stories
छत्रपती उदयनराजे भोसले यांचे हस्ते सोलापूर येथे स्पेन्का ग्रुपच्या भव्य कॉर्पोरेट कार्यालयाच उद्घाटन
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते तृत्तीयपंथी देवांशी काकडेच्या आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन
महाराष्ट्र विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांच्या पालकांची शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न