सुमारे १५ दिवस चाललेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी सुमारे ४८ संघांनी भाग घेतला होता विठ्ठल कॉर्पोरेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर यशवंत शिंदे यांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, दिलीप सोनवर, अमिर मुलाणी सागर चौधरी, माजी नगराध्यक्ष जगन्नाथ क्षीरसागर राजेंद्र पारखे , हरीभाऊ बागल, राहुल शेंडे, विशाल गोरे, मनोज धायगुडे, श्रीकांत पाटील, चंद्रकांत वाघमारे, प्रकाश धोका, अमित गवळी, प्रकाश शहा, शकील तांबोळी, अरविंद पवार, प्रा. संजय बागल, राजेंद्र वाल्मिकी, आकाश गोरे, स्वप्नील गवळी, करणसिंह परबत, आण्णासाहेब ढाणे , किसन हनवते , माणिकराव गोरे, सोमनाथ गवळी, जयदीप बहिरशेठ, नागनाथ गोरे आदींसह अनेक क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
वैयक्तिक कामगिरी ऑफ दि सीरीज समाधान जगताप एनसीसी , कुर्डू ) . बेस्ट बॅट्समन राहुल शेलार ( आर सी सी , बार्शी ) बेस्ट बॉलर भैया शिंदे ( आरसीसी , बार्शी ) मॅन ऑफ मॅच- राहुल शेलार ( आरसीसी , बार्शी ) . बेस्ट टिम आर एस संघ कुर्डुवाडी. बेस्ट फिल्डर अमित पाटील.
गेले १५ दिवस चाललेल्या या सामन्याचे यु ट्युब वरून लाइव्ह प्रक्षेपण होत होते तर मुन्ना दोरास्वामी, जयकुमार झिंगळे यांनी सामन्याचे समालोचन केले व अंतिम सामन्यासाठी अंपायर म्हणून कुंदन ठाकूर, भैया काकडे दोघांनी काम पाहिले.
विजेते संघ प्रथम क्रमांक आर सी सी बार्शी १ लाख २३ हजार १२३ रूपये ) , द्वितीय क्रमांक एन सी सी कुई ७१ हजार १२३ रूपये ) , तृतीय क्रमांक- राज्यकर्ते संघ बारलोणी ५१ हजार १२३ रूपये ) चौथ्या क्रमांक निमगांव इलेव्हन संघ ३१ हजार १२३ रूपये ) , पाचवे बक्षिस कुस्तीसम्राट संघ दौंड १५ हजार रूपये ) , सहावे सातवे बक्षिस मावळा संघ कुर्डुवाडी व यशवंतनगर संघ अकलूज ( ११ हजार १२३ रूपये ) , आठवे बक्षिस – बीसी इलेव्हन संघ वालचंदनगर ( ७ हजार ५२३ रुपये )
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर