Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > रोहित पवार माझा नाद करु नका

रोहित पवार माझा नाद करु नका

रोहित पवार माझा नाद करु नका
मित्राला शेअर करा

तुमची लायकीचं काय? रोहित पवार माझा नाद करु नका, ज्यांनी माझा नाद केला त्यांना गॅरेगार इकायची पळी आली.

राजेंद्र राऊतांचे प्रत्युत्तर रोहित पावर यांच्या टीकेला प्रत्युत्तर देतांना पवार यांचा चांगलाच समाचार घेतला.

आज बार्शी तालुक्यात आज ‘शरद शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. रोहित पवारांच्या टीकेनंतर आता राजेंद्र राऊत यांनी FACEBOOK LIVE द्वारे जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.