तसेच हिजाब मुस्लिम धर्माचा अनिवार्य भाग नाही, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. कर्नाटकमधील काही शाळेत मुलींना हिजाब घालून येण्यास बंदी घालण्यात होती.

त्यानंतर 6 मुलींनी कोर्टात याचिका दाखल केली होती. दरम्यान बर्याच हिंसक घटना राजकीय आरोप प्रत्यारोप झाले व या घटनेचे पडसाद कर्नाटक राज्याबाहेर देखील दिसून आले.
त्यावर शाळेत शाळेचाच गणवेश हवा, शाळेत हिजाबवरील बंदी योग्य आहे, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.
More Stories
‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चे अर्ज सादर करण्यास आज शेवट मुदत
कर्मवीर विद्यालय चारे येथे चित्रकला मार्गदर्शन शिबिर
महाराष्ट्र विद्यालयात शिक्षक – पालक मेळावा उत्साहात संपन्न