शाळेत शाळेचाच गणवेश हवा, शाळेत हिजाबवरील प्रकरणी कोर्टाने स्पष्ट केले

हिजाबप्रकरणी अखेर कोर्टाचा मोठा निर्णय कर्नाटक हायकोर्टाने आज शाळेतील हिजाबवरील बंदीला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या आहेत.