दि.२७ बुधवार शिवसेना पक्ष प्रमुख मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना युवा नेते ऋतुराज ( राजाभाऊ ) खोचरे यांच्या सहकार्याने मा. नगराध्यक्ष शिवसेना नेते श्री. दत्ता ( बप्पा ) बंडगर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ चौक येथे R O फिल्टर चे सवलतीच्या दरात वाटप करण्यात आले.

यावेळी मा. नगराध्यक्ष दता बंडगर ( आप्पा ) , शिवसेना युवा नेते ऋतुराज ( राजाभाऊ ) खोचरे, दैनिक सामना चे राकेश कुलकर्णी, धनंजय इंगळे, अजय साळुंखे, जयाजी वाकुरे, जयराज खोचरे, व्यंकट कोळी, सागर लटके, बाळासाहेब साळुंखे, विजय गाडगे, विंचरे भैय्या, विजय गाडगे, महेश चाफाकानडे, विकास बळी, आकाश घोलप, बालाजी भांडवले, हबीब शेख इ. उपस्थित होते.
More Stories
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल