Hindustan Scouts & Guides – India
हिंदुस्थान स्काउटस् अँड गाईडस् – इंडिया
मध्ये 30 पदांची भरती (कायम / OJT)

पदाचे नाव
स्काऊट मास्टर/ गाईड कॅप्टन.
असिस्टंट.स्काऊट मास्टर/
असिस्टंट. गाईड कॅप्टन
शैक्षणिक पात्रता
पदवीधर किंवा समकक्ष
( D.ed, B.ed, B.Ped यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल )
वेतन – 15,200/- ते 21,700/-
वयाची अट – 21 ते 35
एकूण रिक्त पदे – 30
Male – 15
Female – 15
निवड प्रक्रिया ही प्रत्येक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल
उमेदवार हा शारीरिकद्रष्ट्या सक्षम असावा.
मुलाखत तारीख –
25 जुलै 2022 ते 27 जुलै 2022 रोजी
सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत असणार आहे.
Email id- hsgosmanabad.mah@gmail.com
अधिक माहितीसाठी संपर्क क्र
+91 7028185686
+91 9890583976
More Stories
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय बार्शी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
बालाजी अमाईन्स चे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांच्या सानिध्यात संपन्न
गोरोबा काकांचा समाधी सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रामस्थांसह प्रशासकीय यंत्रणांनी पुढाकार घ्यावा :- तहसीलदार डॉ मृणाल जाधव