Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > राज्यात वीज दर केले कमी, कसे असतील नवे दर

राज्यात वीज दर केले कमी, कसे असतील नवे दर

राज्यात घरगुती वीज दर केले कमी, कसे असतील नवे दर
मित्राला शेअर करा

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महावितरणचे वीजदर २ टक्क्यांनी, टाटाचे वीजदर ४ टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत, अदानीच्या दरात मात्र वाढ होणार आहे. तर बेस्टचे वीजदरही स्थिर राहातील.

कसे आहे महावितरणचे दर पत्रक

१०० युनिट वर्गवारीतील ग्राहकांना आता प्रति युनिट ४ रुपये ८२ पैशांऐवजी ४ रुपये ७१ पैसे

१०१ ते ३०० युनिटच्या ग्राहकांना ८ रुपये ७२ पैशांऐवजी ८ रुपये ६९ पैसे

३०१ ते ५०० युनिट ग्राहकांना ११ रुपये ७४ पैशांऐवजी ११ रुपये ७२ पैसे.

व्यावसायिक ग्राहकांना प्रति युनिट ११ रुपये २० पैशांऐवजी १०.९५ पैसे आकारले जातील.