अकलुज येथे द ग्रीन फिंगर्स स्कुलच्या रायफल शुटींग रेंज व अटल लॅब चे उदघाटन माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु जी व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाले.

द ग्रीनफिंगर्स स्कुल च्या कार्यक्रमानंतर सुरेश प्रभु जी यांनी सहकार महर्षी सह. साखर कारखाना व उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांची पाहणी केली .यावेळी सौ . उमा सुरेश प्रभु, अमेय सुरेश प्रभु, सौ. वैष्णवी अमेय प्रभु, मोहिते पाटील कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले