तसेच होळी च्या समोर सुंदर अशी रांगोळी घालुन त्यावर ‘ झाडे लावा झाडे जगवा ‘ हा संदेश लिहला. चिमुल्यांच्या या कृतीच कालदिवस भर सोशल मेडियावरही बरच कौतुक करण्यात येत आहे. या बाल वृक्ष प्रेमींच पर्यावरन विषयी असलेले प्रेम वाढावे तसेच त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणुन बार्शीतील वृक्ष संवर्धन समिती कडुन या सर्व बालकांचा शालेय उपतोगी साहोत्य भेट देवून सन्मान करण्यात आला.

या वेळी वाणी प्लॉट येथील नागरिक व वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य उपस्तिथ होते. या वेळी पत्रकार गणेश गोडसे, वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे, डॉ. सचिन चव्हाण, वृक्ष संवर्धन समितीच्या महिला अघाडीच्या जिल्हा अध्यक्षा सायरा मुल्ला, सचिन शिंदे, राहुल तावरे, राणाप्रताप देशमुख, अक्षय घोडके, सुनिल फल्ले, गणेश रावळ, सौदागर मुळे, सुमित खरंगळे, सागर लोखंडे, रेखा सुरवसे, अनुसया आगलावे, कोमल वाणी, माधुरी वाणी, आशादेवी स्वामी, नंदिनी गवसाने, शारदा चव्हाण, रेणुका गळीतकर, दीपाली देशमुख, सुजाता सरवदे, प्रशांत काळे, राम माने, भाऊसाहेब गळीतकर, पुरुषोत्तम वाघूलकर, रणजित कोठावळेआदी उपस्तिथ होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस गणेश गोडसे, डॉ. सचिन चव्हाण, सुनिल फल्ले, सायरा मुल्ला, गणेश रावळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार रेखा विधाते यांनी माणले.
More Stories
भाजप शहराध्यक्षपदी दुसऱ्यांदा महावीर कदम, तालुक्यात 3 निवडी जाहीर
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन संघटनेच्या 80 व्या स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.मुबंईच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विभागीय स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन