महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या – इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
आता ही शिष्यवृत्ती परीक्षा 20 जुलै रोजी महाराष्ट्रात राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेतली जाणार आहे.
का पुढे ढकलली परीक्षेला ?
वास्तविक पाहता शिष्यवृत्ती परीक्षा ही दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येत असते यावर्षी सुद्धा 20 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेतली जाणार होती. त्याप्रमाणे नियोजन करण्यात आले होते व सादर परीक्षांसाठी परीक्षा परिषदेने डिसेंबर महिन्यात अर्ज स्वीकारण्यास आले
मात्र, यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्यामुळे अर्ज भरण्यास संधी न मिळाल्याने, मुदतवाढ देण्यात आली त्यामुळे या परीक्षेचे नियोजन कोलमडले आणि ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे व ती 20 जुलै या दिवशी घेतली जाणार आहे.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन, १७ खेळाडूंना शूज जोड्यांचे वाटप