विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्य (धाराशिव) व तहसील कार्यालय वाशी व पंचायत समिती वाशी यांच्या संयुक्त विद्यामाने प्रजासत्ताक दिन व डॉ.मामा साहेब जगदाळे यांच्या 120 व्या जयंती निमीत्त 26जानेवारी 2023 रोजी तहसील कार्यालय वाशी जि.धाराशिव येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले.

रक्तदान शिबीराचे उद्घाटन डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पुजन मा. स्नेहलता पाटील नायब तहसीलदार यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी मा. नामदेव राजगुरु गट विकास अधिकारी वाशी, मा. सचीन पाटील, गोवर्धन तवले, शहाजी माळी, चंद्रकांत कदम, सुहास थोरबोले, कांबळे बी. डी. व घुमरे डी. के. छत्रपती शिवाजी विद्यालय वाशी सोमनाथ कोकाटे जिल्हा समन्वयक विश्व समन्वयक विश्व जन आरोग्य सेवा समिती धाराशिव व इतर कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
कर्मवीर विद्यालय चारे येथे चित्रकला मार्गदर्शन शिबिर