Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > शाळेचा पहिला दिवस संदर्भात सरकारने काढला नवा आदेश

शाळेचा पहिला दिवस संदर्भात सरकारने काढला नवा आदेश

मित्राला शेअर करा

मोठी बातमी- शाळांसंदर्भात ठाकरे सरकारने काढला नवा आदेश राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत.त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळांना एक रिपत्रक काढून शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षणोत्सव साजरा करण्यास सांगितलं आहे.

यामध्ये या कार्यक्रमांसह अधिकाऱ्यांच्या भेटींचे फोटो आणि व्हिडीओ शाळेचा पहिला दिवस पहिला दिवसचा अनुभव आम्हाला सांगा फोटो किंवा व्हिडिओ बनवा कविता रचा ,गाणी गा आणि शेअर करा Twitter – thxteacher Facebook thxteacher Instagram या शासनाच्याअधिकृत सोशल मीडिया (social media) वरती #शाळेचापहिला दिवस हा टॅग वापरून शेअर करण्याचेही निर्देश परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

पहिल्या दिवशी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांसह मुख्यमंत्र्यांचं संबोधन ऐकावं,असंही सांगण्यात आलंय.