Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > कोरोना विरुद्धच्या लढाईत आता वायुसेनेचा सहभाग

कोरोना विरुद्धच्या लढाईत आता वायुसेनेचा सहभाग

मित्राला शेअर करा

देशात ऑक्सीजनचा तुटवडा तातडीने कमी करण्यासाठी आता भारतीय हवाई दलाने कंबर कसली आहे
हवाई दलाचे C-17 आणि IL-76 विमानांनी ऑक्सीजन पुरवण्याची सेवा सुरु केला आहे. देशभरात ऑक्सीजन टँकर एअरलिफ्ट केले जात आहेत. विमानाने कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी होत क्राायोजेनि कंटेनर रीचार्जिंगसाठी उड्डाण सुरू झाली आहेत अशी विमान सेवा देशभर सुरू आहे करण्यात आली आहे
बोईंग सी-१७ ग्लोबमास्टर ३ व आय एल- ७६ ही मोठ्या क्षमतेची सैनिकी मालवाहू विमान आहेत.