जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान ने कोरोना पीड़ित रुगणांचे प्राण वाचवन्यासाठी पाच जंबो ऑक्सीजन सिलेंडर दिले भेट
सविस्कर वृत्त असे की – वाढती रुग्णसंख्या व अपुऱ्या वैद्यकीय सुविधा यांचा विचार करत जनकल्याण समाजकार्यात सतत पुढे असणाऱ्या व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सेवाभावी प्रतिष्ठान ने चे ५ ऑक्सिजन सिलेंडर भेट देत समाजासमोर एक वेगळा आदर्श घालून दिला.
संस्थापक अध्यक्ष विकास सेन,उपाध्यक्ष श्रीरामचंद्र येशी,सचिव हेमलता येशी,खजिनदार कुलदीप राजपूत,विश्वस्त स्वप्नील धाकड़,संजय गोपाळ, चंद्रकांत बाविस्कर
यांच्या माध्यमातून शिरपुर शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना पीडित रुग्नांचे प्राण वाचवण्यासाठी शिरपुर तालुक्याचे तहसीलदार आबासाहेब महाजन,उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक डॉ. मध्रुवराज वाघ,मंडळ अधिकारी संजय जगताप यांच्या प्रमुख उपस्थितित त्यांच्या साक्षीने पाच जंबो ऑक्सीजन सिलेंडर डोनेट केले
या साठी राजेन्द्र कोळी,यशवंत निकवाड़े सर,शरद फुलपगारे, तुकाराम झिपा सोनवणे, भरत ईशी,सौ.रंजना सूर्यवँशी,राजेन्द्र उत्तमराव पाटिल,बंडू भाऊ राउळ, पितांबर बापू,विसपुते सर,अनिल माळी,उमेश खैरनार,सोमा मराठे, स्वप्नील धाकड़,राजेश शिरसाठ,संजय चव्हाण,विजय पवार,अजय बुवा व इतर प्रतिष्ठित व दानशूर मान्यवारांचे तसेच जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे आर्थिक सहकार्य लाभले
या जंबो ऑक्सीजन सिलेंडर चा उपयोग शिरपूर तालुका व परिसरातील कोरोना पीडित रुग्नांचे प्राण वाचवन्यासाठी नक्कीच होणार आहे.
त्या वेळी तहसीलदार आबासाहेब महाजन व वैद्यकिय अधिक्षक डॉ. ध्रुवराज वाघ यांनी जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या सेवाभावी कार्याचे कौतुक करत आभार मानले
याच बरोबर या उपक्रमाचे नागरिकांकडून सुद्धा कौतुक होत आहे
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
सरकारी कामात अडथळा करणाऱ्या आरोपीला सेशन कोर्ट बार्शी यांनी सुनावली शिक्षा
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश