बार्शी शहरावर कोसळलेल्या आस्मानी आशा covid19 संसर्गातील रुग्णांसाठी अत्यावश्यक अशा ऑक्सिजन पुरवण्यासाठी
कमलेशभाई मेहता यांच्या परिवाराच्या वतीने
दानवीर श्री मगणलालजी मेहता दानवीर श्री फुटरमलजी मेहता,दानवीर श्री कमलेशभाई मेहता
यांंच्या लोणंद स्थित असणाऱ्या MIDC मधील फॅक्टरी मधून रोज ३०० ऑक्सिजन सिलेंडर बार्शी साठी देण्याचा निर्धार करण्यात आला म्हणून सोलापूर जिह्याचे पालकमंत्री माननीय भरणे मामा बार्शीत आले असतात त्यांनी दनवीर मेहता कुटुंबाची घरी जाऊन भेट घेऊन आभार मानले या वेळी माननीय खा.ओमराजे निंबाळकर साहेब, माननीय आमदार राजेंद्र राऊत, माजी मंत्री माननीय दिलीपरावजी सोपल व प्रांत अधिकारी हेमंत निकम साहेब उपस्थित होते.
बार्शीकरांच्या संकटकाळी मेहता कुटुंबाचा मदतीचा हात

More Stories
गोरोबा काकांच्या ७०८ व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त भरगच्च कार्यक्रम
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समतासप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
मराठा सेवा संघाच्या बार्शी अध्यक्षपदी संतोष मोळवणे, कोषाध्यक्षपदी कल्याण घळके