Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > व्हॉट्सॲप वर फॉरवर्ड केला जातोय धोकादायक मेसेज

व्हॉट्सॲप वर फॉरवर्ड केला जातोय धोकादायक मेसेज

मित्राला शेअर करा

व्हॉट्सॲपवर सध्या एक सर्वे मेसेज व्हायरल होत आहे . Amazon च्या माध्यमातून तुम्हाला गिफ्ट मिळेल , असा हा मेसेज आहे . परंतू अशा सर्व्हेच्या माध्यमातून कोणतंही गिफ्ट देण्यात येत नाही .

तुम्हाला जर असा मेसेज आला असेल तर सावधान . हा बनावट मेसेज असून यात काहीही तथ्य नाही . दरम्यान , या मेसेजमध्ये एक URL website देण्यात आली असून यावर क्लिक केल्यास तुम्हाला मोफत गिफ्ट जिंकण्याची संधी मिळणार असल्याचं सांगितलं जातंय
सदर लिंक वर माहिती देण्य धोकादायक ठरू शकतेेेे

असे मेसेज विचारपूर्वक फॉरवर्ड करावेत असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले

❌❌❌❌❌❌?❌❌❌❌❌❌❌