Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी बुजवले खड्डे

अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी बुजवले खड्डे

मित्राला शेअर करा

सोलापुर शहरात पो.शि. 51/गजानन निंबाळकर यांनी रस्त्यावरील संभाव्य दुर्घटना/अपघात टाळण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसाच्या दैनंदिन कामाच्या पलीकडे जाऊन केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मा.पोलीस उपायुक्त श्रीमती डॉ. दिपाली घाटे – पाटील मॅडमसो यांनी त्यांना 1000/- रुपये + GST बक्षीस देऊन गौरव केला.