Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > कर्मवीर डॉ.मामासहेब जगदाळे यांच्या ४० व्या पुन्यतिथि निमित्त कर्मवीर तपस्या या पाक्षिकाचे प्रकाशन

कर्मवीर डॉ.मामासहेब जगदाळे यांच्या ४० व्या पुन्यतिथि निमित्त कर्मवीर तपस्या या पाक्षिकाचे प्रकाशन

मित्राला शेअर करा

कर्मवीर डॉ.मामासहेब जगदाळे यांच्या ४० व्या पुन्यतिथि निम्मीत शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कर्मवीर तपस्या या पाक्षिकाचे प्रकाशन बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत व ज्येष्ठ पत्रकार राजा माने,नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले पाहिला”””कोविड विशेषांक “काल प्रकाशीत झाला.