Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > कळंब शहरातील कळंब बार्शी रोड वर रुग्णवाहिके ने घेतला पेट

कळंब शहरातील कळंब बार्शी रोड वर रुग्णवाहिके ने घेतला पेट

मित्राला शेअर करा
व्हिडीओ सौजन्य आम्ही कळंबकर instagram pej

कळंब शहरातील कळंब बार्शी रोड तहसील, कोर्टाजवळ रुग्णवाहिके ने पेट घेतला

चालक व इतरांनी प्रसंगावधान दाखवत आग विझवण्याचा प्रयत्न केला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही साध्या उन्हाचा पारा वाढताच आहे अति उष्णतेमुळे अश्या घटना वाढत आहेत त्यामुळे

वाहण चालकांनी काळजी घेण आवश्यक आहे